LEARN. MASTER. TRANSITION. • ASTROLOGY

Lo-Shu Grid / Chaledean Numerology

Lo Shu Grid / Chaldean Numerology Lo Shu Grid ही प्राचीन चीनी अंकशास्त्रावर आधारित 3×3 अंकांची मा...

PriceRs.28,000
Lo-Shu Grid / Chaledean Numerology
Vedic AstrologyKundali AnalysisNakshatra StudyVastu Shastra

About This Course

Lo Shu Grid / Chaldean Numerology Lo Shu Grid ही प्राचीन चीनी अंकशास्त्रावर आधारित 3×3 अंकांची मांडणी असून व्यक्तिमत्त्व, क्षमता आणि जीवनातील विविध पैलू समजून घेण्यासाठी तिचा वापर केला जातो. जन्मतारखेतील 1 ते 9 अंकांची उपस्थिती, अनुपस्थिती आणि पुनरावृत्ती यावरून व्यक्तीचे गुण-दोष व मानसिक प्रवृत्ती अभ्यासल्या जातात. Lo Shu मध्ये 3-6-9, 2-5-8 आणि 4-7-1 या रेषा तसेच Planes, Arrows आणि Missing Numbers यांना विशेष महत्त्व आहे. मूलांक, भाग्यांक, Missing Numbers, Repeated Numbers, Planes आणि Arrows यांच्या एकत्रित अभ्यासातून सखोल विश्लेषण केले जाते. प्रत्येक अंकाचे स्वतंत्र स्वभाव, ऊर्जा, सकारात्मक-नकारात्मक गुण आणि जीवनातील प्रभाव समजून घेतले जातात. Chaldean Numerology ही प्राचीन पद्धत असून अक्षरांना त्यांच्या ध्वनीकंपनानुसार अंकमूल्य देऊन नाव, व्यवसाय आणि इतर संख्यांचे विश्लेषण केले जाते. Chaldean पद्धतीत Name Number, Compound Number आणि Single Digit Number यांचा सखोल अभ्यास केला जातो. नाव आणि जन्मतारीख यांचा संबंध, अनुकूल-अनुकूल नसलेले अंक, ग्रहांचे कंपन आणि व्यक्तीच्या जीवनातील परिणाम यांचा विचार केला जातो. Lo Shu Grid / Chaldean Numerology यांचा वापर करून व्यक्तिमत्त्व, करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, नातेसंबंध आणि जीवनातील संधी-आव्हाने यांचा अभ्यास करता येतो. या पद्धतींच्या सखोल अभ्यासामुळे Numerology Consultation, Name Correction, Business Name आणि Personal Analysis अधिक शास्त्रीय पद्धतीने करता येतो

Course Curriculum

Module 1Lo-shu Grid28 lessons
  • 🔒1. Basics of Lo-shu grid
    No Video
  • 🔒1. Introduction
  • 🔒3. Planes in Numerology
    No Video
  • 🔒4. Practical Plane & Thought Plane
    No Video
  • 🔒5. Will Plane & Action Plane
    No Video
  • 🔒6. Silver Plane
    No Video
  • 🔒7. Golden Plane
    No Video
  • 🔒8. Angel Number
    No Video
  • 🔒9. Numbers in Numerology
    No Video
  • 🔒10. Numbers 2 & 3
    No Video
  • 🔒11. Number - 4
    No Video
  • 🔒12. Number - 5
    No Video
  • 🔒13. Number - 6
    No Video
  • 🔒14. Number - 7
    No Video
  • 🔒15. Number - 8
    No Video
  • 🔒16. Number - 9
    No Video
  • 🔒17. Combinations
    No Video
  • 🔒18. Friends and Enemy Numbers
    No Video
  • 🔒19. Part- 2 Friends and Enemy
    No Video
  • 🔒20. 81 Combinations
    No Video
  • 🔒21. Personal Year
    No Video
  • 🔒22. Name Numerology
    No Video
  • 🔒23. Name Numerology, Remedy
    No Video
  • 🔒24. Professional Numerology
    No Video
  • 🔒25. Professional Numeerology continued
    No Video
  • 🔒26. Angel Time
    No Video
  • 🔒27. Karmik Numbers
    No Video
  • 🔒28. Mobile Numerology
    No Video
Module 2Numerology Remedies5 lessons
  • 🔒1. Remedies
    No Video
  • 🔒2. Remedies
    No Video
  • 🔒3. Remedies
    No Video
  • 🔒4. Remedies
    No Video
  • 🔒5. Doubt Session
    No Video

Your Instructor

☽
Amul More
Instructor

Master Numerologist